जैन सोशल ग्रुप अमळनेरच्या वतीने गौशाळेला देणगीचा धनादेश सुपूर्द

Sunday, September 27, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर - 
कोरोना सारख्या जागतिक संकटाच्या काळात गौशाळेकड़े दुर्लक्ष होऊ नये म्हणुन अमळनेर येथील कांतिलाल ललुभाई झव्हेरी  गौशाळेला जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रीजन गो ग्रास कमिटी व जैन सोशल ग्रुप अमळनेरतर्फे ५००० चा चेक व २३३० रुपये असे एकूण ७३३० देणगी स्वरुपात  देण्यात आले. चेक देताना जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष महावीर सिंघवी,सेक्रेटरी राजेश जैन,पूनम कोचर,दिनेश लोढ़ा व संस्थेचे मॅनेजर कीर्ति जैन व कर्मचारी हे उपस्थित होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines