अमळनेर - येथील सुप्रसिद्ध श्री मंगळ ग्रह मंदिर देशात उद्भवलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव भाविकांना होऊ नये यासाठी शासकीय आदेशानुसार बंद ठेवण्याचा निर्णय मंदीर संस्थानने घेतला आहे. मंदिर दर्शनासाठी पुन्हा उघडण्याबाबत पुढील शासकीय आदेश प्राप्त होई पर्यंत मंदिर,दर्शन व अभिषेक बंद राहतील असे मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment