बिग ब्रेकींग न्युज तांबेपुरा भागात विज वितरण कंपनीचे धाडसत्र सुरू
Amalner Headlines
August 01, 2022

*अमळनेर -तांबेपुरा भागात विज वितरण कंपनीचे धाडसत्र सुरू*
*विज चोरी व अन्य कारणाने सुमारे ८० ते ९० ग्राहकांवर कारवाई केल्याचे समजते*
*विज वितरण कंपनीच्या अचानक कारवाईने परिसरात खळबळ