अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये संत गाडगे महाराज जयंती साजरी

अमळनेर -
थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती आज येथील पोलीस स्टेशनमध्ये साजरी करण्यात आली. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शरद पाटील, रवी पाटील, दीपक माळी, सुनील पाटील, हितेश चिंचोरे, योगेश पाटील, भूषण पाटील, भारत ईशी व इतर मान्यवर उपस्थित होते त्यानंतर  उपस्थित पोलीस कर्मचा-यांनी प्रतिमा पूजन केले व गाडगे महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.