प्रभाग १२ व १३ मधील रस्ता कामाचे भूमिपूजन


---------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
अमळनेर - येथील नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ आणि १३ मधील डॉ. कुबेर वैद्य ते वड चौक या रस्त्याच्या  डांबरीकरण कामांचा शुभारंभ  कृषीभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा जिजामाता कृषीभुषण पुष्पलताताई साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेवक प्रा. रामकृष्ण पाटील,नगरसेविका  चंद्रकलाताई साळुंखे यांच्या उपस्थितीत डॉ. विक्रांत पाटील यांच्या शुभहस्ते व प्रभागातील डॉ.राजेंद्र सोनार,प्रदीप पाटील, पिंटू भाऊ भामरे, अनिल पाटील, अनिल भाऊ केबलवाले, संकल्प वैद्य, निलेश महिंद, हर्षल चौधरी, योगेश पाटील, जिगर ठक्कर, चेतन पाटील, दीपक सूर्यवंशी, विजय जाधव,भटू जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.