अमळनेर - येथील पोलीस स्टेशनला काल उपविभागीय अधिकारी श्री. राकेश जाधव यांच्या हस्ते पाम जातीच्या १५ वृक्षांची लागवड करण्यात आली.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे तसेच एपीआय श्री परदेशी,एपीआय दिवे, पीएसआय वाघ,शिंदे,पाटील आणि अमळनेर पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार उपस्थित होते.




