आम आदमी पार्टीचा जिल्हा मेळावा संपन्न

Sunday, July 3, 2022

/ by Amalner Headlines

आगामी निवडणूकांबाबत करण्यात आले नियोजन

अमळनेर :- आगामी नगर परिषद,पंचायत समिती,जिल्हा परिषद व इतर निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेत त्यांना पक्षाच्या कामाची पुढील जबाबदारी देण्यात आली. 
यांनी केला प्रवेश
 प्रा.गणेश पवार, हिरालाल भिल, करणखेडा येथील मनोरे, गोपाळराव शिसोदे, नितीन जैन, धनराज मालचे, व्ही.एम.पाटील, प्रकाश लांबोळे, प्रल्हाद बोरसे, रियाज बागवान, अप्पा पारधी, रामेश्वर पंढरीनाथ पाटील, गंगाराम पाटील, महेंद्र पाटील यांनी आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश केला.
यांची होती उपस्थिती
           आगामी नगर पालिका निवडणुकांची तयारी करणेसाठी संपन्न झालेल्या या जिल्हा मेळाव्यास आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रा.तुषार निकम, विठ्ठलराव साळुंखे, शिवाजी दौलत पाटील, डॉ दिलीप सुरवाडे, योगेश हिवरकर, डॉ. रुपेश संचेती. डॉ.महेश पवार, उज्वल पाटील, रईस खान,  अमळनेर तालुका समन्वयक संतोष बाबुराव पाटील, पत्रकार धनंजय सोनार, प्रमोद पाटील, सचिन राणे, अँड.राहुल जाधव, इर्शाद खान, युवराज महाजन,  सचिव भूपेंद्र पाटील, नाना अभिमन पाटील, अमळनेर संघटक दिलीप बाबुराव पाटील,  आप्पा दाभाडे, धनराज मालचे, राजेंद्र भाऊराव पाटील,  धनराज पाटील, रवींद्र बाबुराव पाटील, सतिश बडगुजर,  अशोक पाटील,  गुलाबराव शिसोदे, जितेंद्र भोई,  प्रकाश लांबोळे, प्रल्हाद बोरसे,  हिरालाल गायकवाड, संजय पाटील, रवी कढरे, राजू जाधव, महेंद्र साळुंके, एस टी पाटील, सुलतान भाई, राजू काझी, रोहित संतोष पाटील, योगेश पाटील, आदी उपस्थित होते. संतोष बाबुराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines