उद्या सकाळी विज पुरवठा बंद विज वितरण कंपनीने ग्राहकांना केले आवाहन


अमळनेर - शहर व तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांना कळविण्यात येते कि, उद्या शनिवार दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी १३२ केव्ही विद्युत उपकेंद्र येथील विज पुरवठा अति महत्त्वाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी अमळनेर तालुक्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असा एकूण ८ तास बंद राहणार आहे याची ग्राहकांनी नोंद घ्यावी असे आवाहन विज वितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.