ज्याप्रमाणे होलीकापुजनाचा सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे सिंधी समाज बांधव लाल लोही सण साजरा करतात. आपल्या जीवनातील समस्या व प्रश्न सुटावेत यासाठी देवाची आराधना करून नवस मानण्यात येतो.
समस्येचे निर्मुलन झालेले आहे असे भाविक आपला नवस फेडतात.यावर्षीही भाविकांनी नवस फेडले. होळी सारखे मध्यभागी प्रज्वलीत केलेल्या अग्नीभोवती प्रदक्षिणा घालण्यात आल्या.सिंधी समाज बांधवांनी आनंद व उत्साहात लाल लोही सण साजरा केला.