अमळनेर- येथील शिरुड नाका,शिवाजी नगर भागातील गट क्र. १४३८ च्या प्रलंबित विषया संबंधी कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली.याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी मी तयार आहे असे आश्वासन ना. पाटील यांनी शिवसेना पदाधिका-यांना दिले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रताप शिंपी, उपशहर प्रमुख जीवन पवार,सुनील पाटील,
दीपक चौधरी, कैलास काका बडगुजर,लहू आबा पाटील,धनराज बोरसे उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------------------



