महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त काँग्रेस कमिटीतर्फे प्रतिमा पुजन

अमळनेर - येथील काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिनानिमित्त  प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले व शहिद हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी माजी आमदार साहेबराव पाटील,ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब पाटील,रामभाऊ अण्णा संदानशिव, धनगर अण्णा पाटील, सत्तार मास्टर,तालुकाध्यक्ष गोकुळ आबा पाटील,शहराध्यक्ष मनोज पाटील, मुन्नाभाऊ शर्मा,शेखा मिस्तरी,प्रा.सुभाष जीभाऊ, बी.के.सुर्यवंशी,गजेंद्र साळुंखे,डबीर पठाण,राजु शेख,अहमद पठाण,अलिम मुजावर,सईद तेली,ठाकरे सर,फयाज पठाण,नरेंद्र पाटील,व रॉयल उर्दू स्कूल च्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.