स्कूल (तांबेपूरा) येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिवस साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे चेअरमन महेश पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन महेश पाटील यांनी केले.तसेच सावित्रीबाई फुले यांची भूमिका कु. कनिष्का महेश पाटील
हिने तर ज्योतिबा फुले यांची भूमिका कु. शिफा फिरोज पिंजारी हिने केली.यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षकांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.



