निधन वार्ता
इंदूबाई काटे
आज अंत्ययात्रा
*अमळनेर* - पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी इंदूबाई मन्साराम काटे (वय-८५) यांचे वृद्धापकाळाने आज सायंकाळी चारला निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता. २१) सकाळी १० वाजता कोळपिंप्री येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. विकास संस्थेचे चेअरमन डॉ नगराज काटे, वावडे हायस्कुलचे माध्यमिक शिक्षक व्ही एम काटे यांच्या त्या मातोश्री तर नितीन काटे व डॉ सचिन काटे यांच्या आजी होत.
आज अंत्यसंस्कार
*अमळनेर* - सेवानिवृत्त पोलीस अधिकारी साहेबराव पाटील यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई हिम्मतराव पाटील यांचे आज दिनांक २० फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६:२५ वाजता दु:खद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दिनांक २१ रोजी सकाळी ११:३० वाजता पंचवटीअमरधाम, नाशिक येथे संपन्न होणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

