निधन वार्ता रमण (गुरूजी) पाटील

अमऴनेर -
येथील सेवानिवृत्त शिक्षक रमण देवसिंग पाटील (वय) यांचे आज सकाळी ११:४५ वाजता दु:खद निधन झाले.त्यांचा शहरातील विविध सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थाशी निकटचा संबंध होता. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरुन ( बालाजीपूरा अंमळनेर ) येथुन निघणार आहे.त्यांच्या पश्चात भाऊ,मुलगा,सुन, मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे. ते किशोर पाटील यांचे बंधू ,महेश पाटील यांचे वडील व प्रकाश धैर्यसिंग पाटील यांचे सासरे होत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.