व खंडित झालेल्या मूर्त्याच्या जागी जयपूर (राजस्थान) येथून आणलेल्या मुर्त्यांची आज दि.६
शोभायात्रेने वेधले लक्ष तर भाविक उत्साहात दंग
या नवीन मुर्त्यांची दि. ४ रोजी वाडी संस्थान येथून सराफ बाजार मार्गे भव्य शोभायात्रा काढण्यात आली.त्या नविन मुर्त्या पाचपावली देवी मंदिरात आणण्यात आल्या.या शोभयात्रेने संपुर्ण शहराचे लक्ष वेधले होते.सुरुवातीला वाडी संस्थान येथे उद्योगपती प्रवीण पाटील सौ.लीना पाटील तसेच सौ. स्नेहल पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजा करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली.

शोभायात्रेत महिलांचे ढोल पथक, लेझीम पथक, सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या शोभयात्रेचे ठीक ठिकाणी अनेकांनी स्वागत करून मनमोहक मूर्त्यांचे दर्शन घेतले, शोभायात्रा पाचपावली देवी मंदिराच्या प्रांगणात पोहचल्यावर अनेकांनी यावेळी उत्साहात ढोलच्या तालावर ठेका धरला तर महिलांनी यावेळी फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला.


शोभायात्रेत महिलांचे ढोल पथक, लेझीम पथक, सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या शोभयात्रेचे ठीक ठिकाणी अनेकांनी स्वागत करून मनमोहक मूर्त्यांचे दर्शन घेतले, शोभायात्रा पाचपावली देवी मंदिराच्या प्रांगणात पोहचल्यावर अनेकांनी यावेळी उत्साहात ढोलच्या तालावर ठेका धरला तर महिलांनी यावेळी फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला.

भाविक उत्साही वातावरणात दंग झाले होते.
मिरवणूकीत मान्यवरांची उपस्थिती
यावेळी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, उद्योगपती विनोद भैय्या पाटील, डीवायएसपी राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, प्रदीप अग्रवाल,अनिल कदम, कल्याण पाटील,नीरज अग्रवाल, छोटू जैन, योगेश मुंदडा, संदीप घोरपडे,रवींद्र पाटील,शांताराम ठाकूर, निलेश भांडारकर, गुणवंत पवार, किरण पाटील, भास्कर बोरसे, बैसाने सर,प्रवीण जैन, सुहास राणे, विवेक देशमुख, शरद सोनवणे, धनगर दला पाटील, राजू कोरेकर,प्रा.शाम पवार प्रा. सुरेश पाटील संभाजी पाटील राजू महाले महेश कोठावदे,सुनिल चौधरी,योगेश मुंदडा, निशांत अग्रवाल, संजय कौतिक पाटील, शितल देशमुख,मुकुंद विसपुते, जयवंतराव पाटील,पुनम कोचर, सौ तिलोत्तमा पाटील,सौ राजश्री पाटील,सौ माधुरी पाटील,सौ कविता पवार,सौ विद्या हजारे,सौ मीना मोनाली पाटील,संतोष लोहरे यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते यावेळी मंगळ ग्रह मंदिराच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध ध्वज पताका घेऊन संचलन केले मंगळ मंदिराचे यशवंत पाटील गिरीश कुलकर्णी यासह अध्यक्ष डिगंबर महाले व असंख्य भक्तगण उपस्थित होते.

उद्या प्राणप्रतिष्ठा-तीर्थप्रसाद

दरम्यान मागील दोन दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.यामुळे मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. नविन मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम उद्या सकाळी होणार आहे. तर दुपारी तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.-----------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

ओम टी पान मसाला च्या नविन दालन

