---------------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
आता आपल्या एक फोनवर उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील.
अमळनेर शहरात कुलर विक्री घरपोच सेवा उपलब्ध आहे.
--------------------------------------------------------------------------------
८ डिसेंबर वुहान मध्ये एक ट्रेकर ग्रुप ला निमोनिया सदृश लक्षणे आहेत म्हणून वुहान स्पोर्ट्स मेडिकल दा यांग मध्ये भरती केले जाते. त्यांचे रिपोर्ट वुहान सिटी हॉस्पिटल मध्ये पाठवले जातात. १२ डिसेंबर ला हे रिपोर्ट dr. ली वेन लियांग ह्यांचा कडे येतात. ली यांग ह्यांना प्रथम ही साधारण फ्लू आणि नीमोनिया आजाराशी निगडित आहेत असे वाटते. परन्तु आणखीन थोडा अभ्यास केल्यानंतर त्यांना थोडा संशय येतो की हा आजार फ्लू, निमॉनिया, खोकला, छातीचा संसर्ग, ताप कफ आणि शरीरात झपाट्याने पांढऱ्या पेशी संपणाऱ्या व्हायरस शी मेळ घालत आहेत
पण आणखीन ३ दिवस म्हणजे १६ डिसेंबर पर्यंत त्यांना कन्फर्म होते की हा व्हायरस कोरोना ५ ते कोरोना १३ ह्या सगळ्या व्हायरस मधील सगळे गुण समान पद्धतीने थोडे थोडे पण अतिशय घातक रीतीने दाखवतोय. त्यात ही तो SARS- Covid Ani MERC- Covid , ह्यांचा पेक्षा वेगळा आहे.
त्याच वेळी ट्रेकर ग्रुप मधील एका रुग्णाचा २२ डिसेंबर ला मृत्यू होतो आणि dr. ली यांग ह्यांना ह्या आजाराविषयी बरेच धकादायक माहिती मिळते ती म्हणजे मानवी संसर्ग. ते आपल्या सोशल ग्रुप मध्ये २८ डिसेंबर ला एक पोस्ट आपल्या डॉक्टर मित्रांमध्ये टाकतात. जी वुहान मध्ये व्हायरल होते.
ली यांग ह्यांना स्थानिक पोलिस चौकशी साठी ३० डिसेंबर ला बोलून घेतात आणि अफवा न पसरण्या विषयी धमकी वजा सूचना देतात. प्रशासन हरकत मध्ये येऊन ती पोस्ट काढून टाकते. ११ जानेवारी ला आणखीन १२ केस दक्षिण वुहान मध्ये सापडतात, तीच लक्षणे . प्रशासन परत ती बातमी दाबते.
थोडे मागे.
इकडे २२ जुलै२०१९ chienese इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी मध्ये अचानक एक दिवशी Chinese प्रशासन लुप्त केलेल्या किंवा लुप्त झालेल्या काही विषाणूची सेंट्रल ब्रेन टेस्ट किंवा मराठीत आंत केंद्रीय पेशी ह्यांच्या माहितीसाठी ६ डॉक्टर ह्यांची एक टीम तयार करते.
सप्टेंबर ११ ला Chinese प्रशासन गुप्तपणे ह्या सगळ्या विषाणूंच्या सेंट्रल ब्रेन वेगळं वेगळं करण्यात यशस्वी होते. डॉक्टर प्रत्येक विषाणू कडून एक एक DNA वेगळे करून एक मजबूत विषाणू जो antidose किंवा प्रतिजैविक तयार करते. पण तो UNSTABLE
आहे असे नमूद करते.
chinese प्रशासन घाईघाईत हा Antidose किंवा प्रतिजैविक वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वीरोलॉजी कडे पाठवते आणि इथूनच जगाच्या नाशाकडे पहिले पाऊल पडते. जे डॉक्टर ह्या विषाणू/जिवाणू वर काम करत होते , त्यांना त्याचा शमते विषयी किंवा त्याचा Unstable असण्या विषयी काहीच माहिती दिली गेली नाही
ह्याच विभागांमधील एक इंटर डॉक्टर वुहान मधील स्नी योन सां मासळी मार्केट मध्ये जातो कदाचित डिसेंबर २ ते ५ मधील गोष्ट असेल आणि मासळी खरेदी करत असताना स्वतः त्या विषाणूची लागण झाली असताना ट्रेकर ग्रुप ला संसर्ग देतो. आणि इथून मासळी मार्केट ची बोंब किंवा थाप पुढे चीन सुरू करतो
वर्तमान/ इकडे १६ ते २२ जानेवारी Chinese New Year, जोरात सुरू असते. वुहान शहर हे ऑटोमोबाईल मध्ये जगातले सगळ्यात मोठे नावाजले ले शहर आहे , संपुर्ण जगातून टुरिस्ट दाखल होतात, इटली आणि स्पेन मधून सगळ्यात जास्त पर्यटक हजर असतात. त्याच वेळी १९ जानेवारी ला ह्या भयानक विषाणूची
पहिली बातमी बाहेर फुटते एकच वेळी ३६०० लोक संसर्ग ग्रस्त होतात. आणि प्रशासन अचानक घाई त न्यू इअर रद्द करते. २७ जानेवारी ला एकच दिवशी १५ बळी जातात. तरी ही चीन प्रशासन फक्त नेमोनिया आहे असे सांगून संपूर्ण जगास ही बातमी लपवून ठेवते. २ फेब्रुवाीपर्यंत आणखीन ४५ बळी जातात. फेब्रुवारी ९ पर्यंत वुहान deduang उत्तर वुहान दक्षिण वुहान पूनवांग उत्तर punvang , उंग डेबाठ आणि खुद्य हुबेय मध्ये १७ हजार केसेस , ३०० मृत्यू आणि ११ फेब्रुवारी ला चीन प्रशासन अखेर कोरोना १९ ची जाहीर कबुली देतो. ती ही अर्धी अधिक.
अमेरिका जेव्हा विचारणा करते तेव्हा सांगितले
जाते की अर्ध्या पेक्षा जास्त बातम्या खोट्या आहेत आणि काळजीचे काही कारण नाही, पण त्या अगोदर २५ जानेवारी पासून होबेय प्रांत वुहान सिटी पूर्णपणे lockdown केले जाते. बाहेर जगाला थोडी पण भणक न देता, आदानप्रदान ची सगळे मार्ग , बंद केले जातात.
डोनाल्ड ट्रम्प भारत दौरा २४ फेब्रुवारी ला असतो तो संपे पर्यंत स्पेन इटली आणि अमेरिकेत संसर्ग सुरू होतो. आणि खऱ्या अर्थाने जागतिक महामारी सुरू होते , बाकीचा इतिहास आत्ता पर्यन्त सगळ्यांना माहीत आहे. आज स्पेन आणि इटली आणि अमेरिका कोरोन व्हायरस चे नवीन केंद्र म्हणून नावाजले.
अतिशय महत्वाचा
असे म्हणतात की हा व्हायरस वटवाघूळ किंवा साप ह्यांच्या मार्फत माणसात आलाय. पण हे साफ चुकीचे आहे . कारण तो जर तसा आला असत तर तो स्वतः केंद्र बिंदू किंवा त्याचा ब्रेन DNA cells स्वतः सुपर कॉम्प्युटर सुद्धा तोडण्यास असमर्थ नसता. इतका तो strong DNA ahe. मागील काही महिन्यांपासून अमेरिकेत सोबत जो ट्रेड वॉर चालू आहे, त्याला शह देण्यासाठीच चीन काही महिण्यान पासून ह्याची तयारी सुरू केली होती. त्याचाच एक भाग म्हणजे बर्ड फ्लू आणि स्वाइन फ्लू ह्यांचा विषणूनावर चीन डॉक्टर DNA पेशी बदलण्याचे काम वुहान सेंटर मध्ये करत होते.
म्हणजे विषाणूंची सर्व सामान्य रचना बदलून टाका आणि नवीन पॉवरफुल विषाणू तयार करा, लक्षणे तीच पण औषध मात्र नाही, औषध काय तर परत तेच विषाणू शरीरात सोडा आणि त्या विषाणूंना शरीर स्वतः स्वतःची मारक यंत्रणा तयार करेल तीच परत विषाणू वर मारण्यासाठी वापरा. पण चीन इथेच फसला.
कोरोना विषाणू नियंत्रित नव्हता , तसे प्रशासना ला सांगितले गेले होते, त्याचा वापर आणि प्रयोग अती isolation Ward मध्येच करा असे नमूद होते पण तेवढी खबरदारी घेतली गेली नाही. आणि संसर्ग होवून मासळी मार्केट मधून त्याचा outbreak झालाच.
ली ल्यांग ह्यांचा मुळे अर्धे जग जागे झाले.
अमेरिकेचा व्यापारी युद्धात चीन ने अखेरीस स्वतःची आणि साऱ्या जगाची माती केली पण हाताचे राखून. चीन स्वतःकडे ह्यांचा antidose सुरक्षित पने ठेवून तय्यार आहे. त्यांनी वुहान शहर का निवडले किंवा तुम्ही बीजिंग शांघाय ह्यांची नावे कोरोना व्हायरस मध्ये कित्ती ऐकलीत सांगा.
वुहान शहर हे ऑटोमोबाईल मध्ये जगात दादा शहर म्हणून ओळखले जाते. सगळ्या जगाचा इथे वावर आहे. जिथे जिथे गाडी तिथे वुहान शहर कनेक्ट आहे. यूरोप अमेरिका इटली निर्भर आहेत वुहान वर. वुहान वर पहिला वार म्हणजे यूरोप आणि अमेरिका ह्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रकार.
आणि आज अमेरिकी महासत्ता आणि यूरोप उघडा नागडा झालाय आणि चीन आर्थिक दृष्ट्रा वुहान गमवून पण स्थिर आहे, चलन अवमूल्यन आहे पण मुळात आयात कमी निर्यात जास्त आहे. चीन चा हेतू सफल झालाय . अमेरिकेची पुरती कोंडी करून वुहान आजच्या क्षणी कोरोना मुक्त झाला आहे.
चीन प्रशासन लस आहे असे जे म्हणतेय ते खरे आहे. Antidose तय्यार आहे. मुळात ती पहिलच तय्यार करून ठेवली होती. पण जगासमोर येताना अवघे जग कोरोना संक्रमित होईल ह्यांची काळजी घेऊनच.
कोरोना प्रयोगशाळेत तयार केला होता, हे आज नाही तर उद्या जगासमोर येईल.
आज किंवा उद्या नक्की.
उमेश धनराळे
वरिष्ठ विभागीय प्रतिनिधी
सहारा समय राष्ट्रीय
---------------------------------------------------------------------------
आता आपल्या एक फोनवर उपलब्ध लहान-मोठे कुलर व कुलर्सचे स्पेअर पार्टस् साठी फोन करा....माफक दरात मिळतील.



