अमळनेर - आज दि.३० मे रोजी सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत अमळनेर शहर येथील सिंधी कॉलनी,पिंपळे रोड, ढेकू रोड, न्यू प्लॉट, सुभाष चौक,धुळे रोड, स्टेशन रोड, गांधलीपुरा,आठवडे बाजार या भागातील विज पुरवठा अति महत्त्वाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे अशी माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता यांनी दिली आहे.
