चिठ्ठी ना कोई संदेश.. ना जाने वो कौनसा देश... जहां तुम चले गये। दु:खद निधन नारायणदास छाबडीया

Sunday, August 2, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर - भुसावळ येथील रहिवासी नारायणदास थधाराम छाबडीया (वय ६८) यांचे दि.२ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात भाऊ,मुलगा,५ मुली, नातू ,पणतू असा छाबडीया परिवार हा मोठा परिवार आहे. ते मनिषकुमार छाबडीया(अंडेवाले) यांचे वडील तर अमळनेर येथील पत्रकार गुरूनामल बठेजा यांचे सासरे व रोहित बठेजा यांचे आजोबा (नाना जी )होत.
Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines