महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेच्या कोषाध्यक्षपदी प्रा. भरत पाटील

Friday, December 4, 2020

/ by Amalner Headlines
---------------------------------------------------------------------------
            - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------
अमळनेर - 
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेच्या कोषाध्यक्षपदी धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील एम.के. शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. भरत पाटील यांची नाशिक विभागीय कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती ही राज्याध्यक्ष प्रा.सतीश शिर्के, सचिव प्रा.युवराज खुळे कार्याध्यक्ष प्रा.मनोज बाळासाहेब देशमुख यांच्या वतीने करण्यात आली आहे.
               या निवडीबद्दल कुसूंबा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब अविनाश शिंदे, चेअरपर्सन सुनीता शिंदे, प्राचार्य के.डी.पाटील, नानासाहेब टी.पी. शिंदे, चेतन शिंदे, प्रा.प्रमोद शिंदे, प्रा.मनोज येंडाईत, प्रा.बी.एम. चौधरी, शालीक बोरसे, आर.डी. बोरसे, टी.व्ही.देसले, प्रा.प्रशांत साळुंखे, नंदलाल शिरूडे, प्रा. दीपक पाटील, प्रा.दीपक चौधरी,विरेंद्र पाटील,पंकज पाटील,आर.बी.पाटील, व्ही.बी. सूर्यवंशी, निलेश शिंदे,धनंजय शिंदे,रणजित शिंदे आदींनी अभिनंदन केले आहे. प्रा.भरत पाटील हे अमळनेर येथील दिव्यमराठीचे पत्रकार चंद्रकांत पाटील यांचे शालक आहेत.या स्तुत्य निवडीबद्दल प्रा.भरत पाटील यांचे अमळनेर हेडलाइन्सच्या वतीने हार्दिक अभिनंदन !
--------------------------------------------------------------------
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines