अमळनेर - पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी विमलबाई प्रतापराव काटे यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी आज दि.८ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता अल्पशा आजाराने नाशिक येथे निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक ९ जुलै २०२१ शुक्रवार रोजी सकाळी ९.०० वाजता भगवती नगर,ढेकूसीम रोड अमळनेर येथील निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे.त्या सेवानिवृत्त प्राचार्य एम.आर.काटे यांच्या वहिनी, दै. सकाळचे पत्रकार व आर्मी स्कूलचे शिक्षक उमेश काटे व प्रजाराज्य न्यूजचे मुख्य संपादक व शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष प्राथमिक शिक्षक जयेशकुमार काटे यांच्या मातोश्री होत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment