••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
-------------------------------------------------------------------
अमळनेर - भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये प्रतिमा पूजन करून अधिकारी व पोलीस कर्मचारी वर्गाने अभिवादन केले. यावेळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,सपोनि श्री परदेशी,श्री वाघ, श्री शिंदे,श्री लबडे, गोपनीय शाखेचे अंमलदार डॉ.शरद पाटील, व सर्व अंमलदार दीपक विसावे, भटुसिंह तोमर,
हितेश चिंचोरे, दीपक माळी, रवी पाटील,सचिन पाटील, सुनील शिंदे, आलोक साबळे आदींची उपस्थिती होती.
अमळनेर येथील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष,खा.शि.मंडळाचे शिक्षक प्रतिनिधी,लायन्स क्लबचे अध्यक्ष, अभ्यासू पत्रकार व आमचे मार्गदर्शक श्री डिगंबर महाले सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना अमळनेर हेडलाइन्सचे संपादक गुरूनामल बठेजा,उपसंपादक रोहित बठेजा
No comments
Post a Comment