अमळनेर - येथील चोपडा रोड वरील सिंधी कॉलनीतील रहिवासी मोहनदास हशमतराय डिंगराई(मियोमल) यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी काल दि.२७ ऑक्टोबर रोजी रात्री ११:५८ वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ,पत्नी,१ मुलगा, ४ मुली,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज गुरूवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सिंधी कॉलनी येथून निघेल. ते जितेंद्र डिंगराई यांचे वडील होत. अमळनेर हेडलाइन्स न्युज परिवारातर्फे त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment
How to make money off of gambling with a VPN | WorkPomke
Why use an internet connection in an online casino? · A VPN is used worrione to block งานออนไลน์ internet access to casino accounts or websites you trust. · 카지노사이트 The VPN is
Post a Comment