बाबुलाल पाटील यांची कळमसरे विकासो चेअरमनपदी बिनविरोध निवड


अमळनेर - तालुक्यातील कळमसरे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाबुलाल यशवंत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी नरेंद्रसिंग गुलाबसिंग पाटील यांची बिनविरोध निवड संपन्न झाली. बाबुलाल पाटील यांनी एलआयसी मध्ये सतत तीन वर्षे एम.डी.आर.टी. करुन मोठा नावलौकीक मिळवला आहे तसेच सामाजिक कार्यात व माळी समाजाच्या कार्यात अग्रेसर असतात.
या सदस्यांची उपस्थिती
        यावेळी संचालक अशोक हिलाल चौधरी, जितेंद्र प्रेमसिंग राजपूत,हिंमतराव रामदास चौधरी,रमेश चिंधा चौधरी,जगन्नाथ रामदास चौधरी, दिपचंद ईंदरचंद छाजेड, सुनील देवनाथ पाटील ,जयदिप प्रकाश पाटील,काशिनाथ यशवंत भिल,शोभाबाई कौतिक महाजन,मंगलबाई दत्तात्रय बडगूजर सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.पी.महाजन यांनी काम पाहिले त्यांना सचिव सुधाकर मूलचंद पाटील यांनी सहकार्य केले.
यांनी केले अभिनंदन
          या निवडीबद्दल तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील, प्रेमराज सुकलाल महाजन,खान्देश माळी महासंघ अध्यक्ष मुरलीधर राजाराम महाजन जी. टी.टाक, विकास आत्माराम पाटील योगेंद्रसिंग रामसिंग पाटील,सुदाम शांताराम चौधरी ,झुलाल भबूता चौधरी ,भिकेसिंग जतनसिंग पाटील ,दिनकर बटन चव्हाण,जगन्नाथ यशवंत कुभार,मधुकर यशवंत पाटील ,अंबालाल दौलत पाटील,श्यामकांत पाटील,अशोक एकनाथ चौधरी,भूषण पाटील,भागवत झुलाल कोळी,भालचंद हिम्मतराव चौधरी,दिपक अशोक चौधरी, गजानन राजाराम माळी,रत्नाकर गुरव,रमेश चौधरी,मोतीलाल  चौधरी, रवींद्र महाजन, नंदू शर्मा,गुलाब चौधरी,संतोष माळी, भागवत पाटील ,दिपक पाटील,बी.एम.पाटील.विश्वास साहेबराव चौधरी. अरूण पांडूरंग चौधरी. मुरलीधर चौधरी. गोपीचंद चौधरी,चुणीलाल महाजन,कैलास महाजन,पुंडलिक दौलत पाटील,सुरेश महाजन,सतीश राजपूत,हिरालाल सैंदाणे,हिरालाल पाटील, वसंतराव पाटील,साहेबराव माळी,रामलाल माळी,अशोक एकनाथ चौधरी,भिका एकनाथ  पाटील,सुरेश टेलर,काशीनाथ चौधरी,रतीलाल पाटील,रामलाल पाटील,भीमराव चौधरी ,हिरालाल महाजन,सुभाष परदेशी यांच्या सह अमळनेर तालुक्यातील शहरी व ग्रामीण पत्रकार बांधव आणि मारवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेशजी खलाणे आदिंनी अभिनंदन केले आहे.
----------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.