अमळनेर - येथील रहिवासी व नंदुरबार येथे मुख्य न्यायदंडाधिकारी पदावर कार्यरत असलेले श्री गुलाबराव पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्री महेश पाटील यांच्या कृष्णा बॅटरी या फर्ममध्ये सेवानिवृत्त न्यायदंडाधिकारी श्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार श्री महेश पाटील,देवीदास पाटील व मित्र परिवाराने केला व त्यांच्या भावी आयुष्यास शुभेच्छा दिल्या. न्या.पाटील यांनीही सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
No comments
Post a Comment