अमळनेर - भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्यात प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मारवड पोलीस स्टेशनचे स.पो.नि.राहूल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी एएसआय संतोष पवार ,पो.कॉ. सुनील तेली,पो.कॉ. किशोर पाटील,पो.हे.कॉ. प्रकाश साळुंखे,पो.हे.कॉ.विजय साळुंखे,पो.ना. भास्कर चव्हाण,पो.ना. विशाल चव्हाण,पो.ना. सचिन निकम, पो.कॉ. तुषार वाघ, पो.कॉ. विकास बाविस्कर, पो.कॉ. उषा बनसोडे, पो.ना. मुकेश साळुंखे, होमगार्ड भिकन पाटील,होमगार्ड आसिफ शेख,होमगार्ड महारु कोळी, होमगार्ड राकेश पाटील,होमगार्ड सोनू गायकवाड यांचेसह सर्व होमगार्डस् उपस्थित होते.
No comments
Post a Comment