9वी राष्ट्रीय ट्रॅडिशनल रेसलिंग अँड पॅनक्रेशन अजिंक्यपद स्पर्धा दि. 7 ते 9 दरम्यान शिर्डी येथे पार पडली.या स्पर्धेत यश प्रताप शिंपी याने दोन खेळ प्रकारात सहभाग घेऊन या दोन्ही खेळ प्रकारात मास आणि बेल्ट रेसलींग मध्ये त्याने +85 वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त करून,
हेद्राबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. व त्याच्या पुढील वाटचलीसाठी त्याचे वडिलांनी मा. नगरसेवक प्रतापआबा शिंपी व जहिंद व्यायम शाळा आणि कल्पविजय स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.

No comments
Post a Comment