अमळनेर - येथील सिंधी कॉलनी परिसरात श्री झुलेलाल / श्रीराम रथाच्या उत्सवात सिंधी समाजाने व पुज्य सिंधी जनरल पंचायत व शहर पंचायत व समाजाचे प्रतिनिधी यानी स्वागत केले व रथा सोबत आलेल्या पाहून्याचे स्वागत व सत्कार केला
सिंधी समाज व महिला व पुरुषानी रथाचे उत्सवात दर्शन घेतला व भक्तांनी झुलेलाल रथाच्या दर्शनाचा लाभ घेतला हिंदू-सिंधू तिर्थ स्थान तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे जळगाव शहरात प्रथमच श्री झुलेलाल साईं 91 फूट ऊंच व प्रभू श्रीराम भगवान मूर्ती 101 फुटाची स्थापना ची तयारी सुरू झाली आहे 8 एकरच्या जागेमध्ये मंदिर तयार करणार आहेत
यावेळी जय झुलेलाल गृप व पंडीत संजय शर्मा,
पंडीत कीशन शर्मा, भाई.जितेन्द्र तोलानी,राजकुमार कोरानी,
हरेश शामनानी,हसमूख सैनानी,मोहन सैनानी,राजेश कूंदनानी,नरेश तोलानी,अमर माधवानी,कैलास नागदेव,संजय हींदूजा,धनशाम थदानी,सूनिल बठेजा,रोहित बठेजा व झूलेलाल भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
अमळनेर शहरात रथाला आणण्याची तयारी सिंधी समाजाचे समाजसेवक प्रकाश जग्यानी यांनी मेहनत घेतली व समाजाला जागृत केले
No comments
Post a Comment