निधन वार्ता

Wednesday, November 20, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर - येथील कुंटे रोड, राजहंस चौक परिसरातील रहिवासी गं भा ताराबाई श्रीकृष्ण ठाकूर (सूर्यवंशी)  वय ७५,  यांचे वृद्धापकाळाने दि.२० रोजी सकाळी ६ वाजता निधन झाले.
             त्यांच्या पश्चात ३मुले व २ मुली असा परिवार आहे. त्या सामाजिक कार्यकर्ते गजानन श्रीकृष्ण ठाकूर , हिम्मत श्रीकृष्ण ठाकूर, सतिष श्रीकृष्ण ठाकूर यांच्या मातोश्री आहेत.


शांतीलाल भावसार
अमळनेर - अमळनेर येथील रहिवासी शांतीलाल यशवंत भावसार (वय ८४)यांचे आज दि. २० नोव्हेंबर, बुधवार रोजी  पहाटे   ५:१५वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात १ मुलगा व  ३मुली असा परिवार आहे.ते सत्यम पेंटर ( परेश भावसार ) यांचे वडील होत.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines