सन २०२० मध्ये बॅंकांना या दिवशी असतील सुटया

Saturday, December 28, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर -
अगदी काही दिवसांनी प्रारंभ होत असलेल्या नविन वर्ष सन २०२० मध्ये राष्ट्रीयकृत बँकांना असणा-या      सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे त्याखालीलप्रमाणे – १ जानेवारी, बुधवार – (नववर्ष आरंभ दिन), १५ जानेवारी, बुधवार – (पोंगल, दक्षिणेकडील राज्यांसाठी), २६ जानेवारी, रविवार (प्रजासत्ताक दिन ), ३० जानेवारी, गुरूवार – (वसंत पंचमी), २१ फेब्रवारी, शुक्रवार – (महाशिवरात्र), १० मार्च, मंगळवार – (होळी), २५ मार्च, बुधवार- (उगादी, मध्यप्रदेश), २ एप्रिल, गुरूवार- (राम नवमी), ६ एप्रिल, सोमवार – (महावीर जयंती), १० एप्रिल, शुक्रवार – (गुड फ्रायडे), १४ एप्रिल, मंगळवार – (डॉ.आंबेडकर जयंती), १ मे, शुक्रवार – (महाराष्ट्र दिन, कामगार दिवस), ७ मे, गुरूवार – (बुद्ध पोर्णिमा), ३१ जुलै, शुक्रवार -(बकरी ईद), ३ ऑगस्ट, सोमवार – (रक्षाबंधन), ११ ऑगस्ट, मंगळवार – (जन्माष्टमी), १५, शनिवार ऑगस्ट- (स्वातंत्र्य दिन), ३० ऑगस्ट, रविवार – (मोहरम), २ ऑक्टोबर, शुक्रवार – (महात्मा गांधी जयंती), २६ ऑक्टोबर, मंगळवार – (विजयादशमी), ३० ऑक्टोबर, शुक्रवार – (ईद ए मिलाद), १४ नोव्हेंबर, शनिवार – (दिवाळी), १६ नोव्हेंबर, सोमवार – (भाऊबीज), ३० नोव्हेंबर सोमवार – (गुरूनानक जयंती), २५ डिसेंबर, शुक्रवार – (ख्रिसमस)

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines