अभिमन्यू काटे
अमळनेर - पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी तथा ग.स.सोसायटीचे कर्मचारी अभिमन्यू मधुकर काटे (वय- ५२) यांचे अल्पशा आजाराने दि.२६ डिसेंबर रोजी निधन झाले. दि.२७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कोळपिंप्री येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ,वहिनी असा परिवार आहे.पाचगणी येथील स्विट मेमरीज् स्कूलचे माध्यमिक शिक्षक किरण काटे यांचे ते मोठे बंधू तर अंकित काटे व मनीष काटे यांचे वडील होत.
No comments
Post a Comment