निधन वार्ता सौ.लताबाई सोनवणे

Friday, December 27, 2019

/ by Amalner Headlines


              सौ.लताबाई सोनवणे

अमळनेर - येथील  नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ. कविता अविनाश जाधव यांच्या मातोश्री *सौ लताबाई सुरेश सोनवणे* रा.अमळनेर यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी अल्पशा आजाराने आज दु २:३० वाजता निधन  झाले. *तरी त्यांची  अतंयात्रा उद्या सकाळी १० वा साई नगर पाण्याच्या टाकी जवळ ,ढेकू रोड अमळनेर* येथून निघणार आहे . त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
 त्या अविनाश जाधव (अवि.डी.जे) यांच्या सासू व कुलदीप सोनवणे सर यांच्या मातोश्री होत्या.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines