
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पराग पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे उपस्थित होते. त्यांनी सुनील मांडे गुरुजी व सारंग पाठक गुरुजी यांच्या मार्गदर्शनात सोशल डिस्टन्सींग व शासनाच्या नियमांचे पालन करीत रुद्रयाग विधी पूर्ण केला व परमेश्वरास प्रार्थना केली.
No comments
Post a Comment