अमळनेर - तालुक्यातील कंडारी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील,निवृत्ती बागुल विनोद जाधव,एल. टी. पाटील,दीपक पाटील, सुनील पवार आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन, १४ व्या वित्त आयोगातून रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे यासह भुयारी गटारींचे काम व ग्रामपंचायत दुरुस्ती या कामांचा भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी गुणवंत पाटील, तुळशीराम पाटील, त्र्यंबक पाटील,रामचंद्र पाटील,सुभाष पाटील,धनराज पाटील,अनिल पाटील,मुरलीधर पाटील,विठ्ठल सोनवणे,सुभाष टेलर,हिलाल पाटील, सुरेश सोनवणे, राजू सोनवणे, पुंडलिक पाटील, शिवदास पाटील, शांताराम पाटील, कन्हैयालाल पाटील, नाना पाटील,भाईदास अहिरे, गणेश पाटील,लहू पाटील,दिनकर पाटील,योगेश पाटील,विष्णू पाटील,रामा भिल,अनिल पाटील बाळू भील,यासह कंडारी आणि म्हसले येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती
No comments
Post a Comment