°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अमळनेर - आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग व लोक समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर तालुक्यातील ५०० आदिवासी कुटुंबांना आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रेशनकार्ड वाटप करण्यात आले. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार आदिवासीकुटुंबांना रेशनकार्ड उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिलेला आहे.
त्यानुसार लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील जानवे, डांगर बु.॥,रणाईचे,पिंगळवाडे,चौबारी, अंबासन ढेकु,अमळनेर,गलवाडे, निसर्डी,लोण खु.॥,धानोरा, दहिवद,अंबारे,कळमसरे, अमळगाव, गोवर्धन, आर्डी, अंचलवाडी, जवखेडा, पातोंडा, झाडी, दापोरी, लाडगाव, चोपडाई, नंदगाव, मांडळ, ताडेपुरा, येथील पहिल्या टप्प्यातील ५०० रेशनकार्ड तयार करण्यात आले व नुकतेच साने गुरुजी विद्यालयात आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे, उपविभागीय अधिकारी श्रीमती सिमा आहिरे, तहसिलदार मिलिंदकुमार वाघ,पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, नपाच्या आरोग्य सभापती राधाबाई पवार, लोकसंघर्ष मोर्चाचे नेते सचिन धांडे, प्रकाश बारेला, प्रविण माळी,अनिल माळी, मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनचे रियाज शेख, ओंकार चव्हाण सर अमळनेर, विनोद चव्हाण धरणगाव, प्रकाश पारधी शेळावे, किशोर ठाकरे शिंदखेडा, धनेश ठाकरे साक्री, शिवदास भाऊ सोनवणे साक्री, विकास दादा सोनवणे,काँग्रेस पक्षाचे संदिप घोरपडे यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना विनामुल्य रेशनकार्ड वाटप करण्यात आले या वेळी आ.पाटील यांनी मनोगतात सांगितले की, अमळनेर शहरात आदिवासींच्या मुलींचे वसतीगृह, पालक व विद्यार्थ्यांच्या मागणीने डि.बी.टी. योजना रद्द करण्यात येईल, आदिवासी लोकांना विविध योजनेत कागदपत्रांच्या येणाऱ्या अडचणीत मार्ग काढण्यासाठी व आदिवासी युवकांसाठी क्रिडा संकुल उभारणार असल्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे आयोजक लोक संघर्ष मोर्चा, वीर एकलव्य आदिवासी क्रांती युवा मंडळ डांगर बु.॥, आदिवासी पारधी विकास परिषदतर्फे पन्नालाल मावळे यांच्यासह शांताराम सोनवणे,रावसाहेब पवार,मधुकर चव्हाण,अविनाश पवार,किशोर सोनवणे, बन्सिलाल पवार, हंसराज भिल, नितीन साळूंके, सुदाम सोनवणे, गणेश चव्हाण, महेश अहिरे, आप्पा दाभाडे, उमेश मोरे, बालिक पवार, राहूल मोरे, नाथजी महाराज, भैया भिल, हेमंत दाभाडे, विशाल मालचे, भुरा पारधी, मंगलु सोनवणे, धनराज पारधी, विशाल भिल, विजय सोनवणे, सुनिल चव्हाण,गुलाब साळूंके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार श्री संतोष बावने साहेब, निरीक्षक राजेंद्र साळुंके साहेब, ना.गो.पाटील,गंगाधर भाऊसाहेब यांचेही अनमोल सहकार्य लाभले सूत्रसंचलन शांताराम सोनवणे व आभार पन्नालाल मावळे यांनी मानले.
No comments
Post a Comment