अधिकारी,लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिल्या शुभेच्छा

मनोगत,सत्कार व प्रकाशन
सुरुवातीला प्रास्ताविक डिंगबर महाले यांनी केले तर संदीप घोरपडे यांनी आद्य पत्रकार व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनप्रवासाबाबत माहिती सांगितली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पत्रकार तथा गं.स.हायस्कूलचे मुख्याध्यापक डिगंबर महाले हे दि. ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर पत्रकार समाधान मैराळे( साप्ताहिक दिव्य लोक तंत्र ) , अजय भामरे ( साप्ताहिक लेखन मंच ), हितेंद्र बडगुजर (साप्ताहिक अटकाव ) आदींचे दिनदर्शिकांचे प्रकाशन करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती
सदर सोहळ्याला माजी आ.डॉ. बी.एस.पाटील,उद्योगपती विनोद भैय्या पाटील,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड व प्रशासन अधिकारी संजय चौधरी, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन, मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश भिका पाटील,निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील,डॉ.अनिल शिंदे,शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पाटील,जितेंद्र देशमुख,प्रभाकर कोठावदे, कमल कोचर,अनिल कदम,पंकज मुंदडा,जितेंद्र हरी वाणी, माधुरी पाटील, रिता बाविस्कर,नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल,कल्याण पाटील, हेमंत पवार, प्रसाद शर्मा,प्रवीण जैन,भरत कोठारी, योगेश कोठारी,जितेंद्र जैन,पो.हे.कॉ. डॉ.शरद पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, महेश दगडू पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,सचिन वाघ,सुनिल शिंपी, राहुल गोत्राल,शेतकी संघ माजी संचालक विजय पाटील,सेना तालुकाप्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, सुंदरपट्टी सरपंच सुरेश पाटील,नरेंद्र ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे,राकेश पाटील, माजी आ.शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे प्रविण पाठक, पंकज चौधरी,बाळासाहेब संदानशिव,धनंजय महाजन,संतोष लोहेरे,सुनिल भामरे,व नगरसेवक तसेच आरिफ भाया, प्रसिध्द रांगोळीकार नितीन भदाणे, रणजित शिंदे,डॉ.विलास महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री गोसावी रा.कॉ. माजी ता.अध्यक्ष शिवाजीराव पाटील, रणजित पाटील,ठाकूर समाजाचे अध्यक्ष दिलीप धोंडू ठाकूर आदींसह नगरसेवक कार्यकर्ते,व अर्बन बँकेचे पदाधिकारी, बाजार समितीचे प्रशासक मंडळ सदस्य,सर्व नगरसेवक, पं.स. चे सदस्य, व्यापारी,शासकीय अधिकारी, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व भाजपा सह सर्व राजकीय व सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकार दिनानिमित्त उपस्थिती देऊन पत्रकार बांधवांचा सन्मान केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत काटे,उपाध्यक्ष विजय गाढे,मिलिंद पाटील,पांडुरंग पाटील, विवेक अहिरराव, आर जे पाटील, गौतम बिऱ्हाडे, सुकदेव ठाकूर,ईश्वर महाजन, फोटोग्राफर महेंद्र पाटील, उमेश धनराळे, जयंत वानखेडे, दिनेश पालवे, काशीनाथ चौधरी, विनोद कदम,राहुल पाटील, गुरनामल बठेजा, हितेंद्र बडगुजर ग्रामिण पत्रकार श्यामकांत पाटील,बाबूलाल पाटील, जयपाल गिरासे,समाधान मैराळे, सुरेश कांबळे,नूर खान,मनोज चित्ते,धनंजय सोनार,भरत पवार,रोहित बठेजा,शेख सत्तार,कमलेश वानखेडे, यासह असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.कार्यक्रमात सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले तर आभार आर जे पाटील यांनी मानले.
No comments
Post a Comment