अमळनेर- आज दि.३१ डिसेंबर रोजी आर.के.नगर अमळनेर येथे एक दिवसीय आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्यात अमळनेरकरांसाठी एकाच ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी करता येणार असून खाद्य पदार्थांचा आस्वाद यावेळी घेता येणारआहे. या आनंद मेळाव्यादरम्यान मुलांसाठी नृत्य स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्यांना उत्कृष्ट बक्षिसे दिले जाणार आहेत.या आनंद मेळाव्याचे आयोजन नगरसेवक राजेश शिवाजी पाटील,सामाजिक कार्यकर्त्या नीताताई प्रजापती,रत्ना राजेंद्र पाटील,हेमलता पाटील,राणे मॅडम यांनी केले आहे.तरी अमलनेरकरांनी या मेजवानीचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments
Post a Comment